मुंबई : भाऊ कदम कमी बोलता आणि अभिनयात जिंकतो, भाऊ कदमची मराठी कशी आहे हे सर्वांना माहित आहे. भाऊची इंग्रजी तर या पूर्वी तुम्हाला माहितच आहे, पण भाऊ कदमने या एपिसोडमध्ये अशी काही फाड-फाड इंग्रजी झाडली की सर्वांना बेशुद्ध होण्याची पाळी आली.