नवी दिल्ली : बॉलिवूडचे कॉमेडीयन आणि अभिनेते रझाक खान यांचं निधन झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराचा तीव्र धक्क्यानं रझाक यांचं निधन झालंय. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. 


बी-टाऊनचे 'निंजा चाचा' म्हणून ते प्रसिद्ध आहेत. हेरा फेरी, हॅलो ब्रदर्स सारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी कॉमेडीयन म्हणून काम केलंय. 


रझाक खान यांचे बेस्ट कॉमेडी सीन्स...