मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या सातवे आसमानपर आहे.तिला आता सातासमुद्रापारही बॉलिवूडस्टार्स कडून कॉम्पिटिशन मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सध्या तरी ती सोनम आणि दीपिकाला हॉलिवूडमध्ये सिनियर आहे हे दाखविण्याचाच प्रयत्न करत आहे. त्यामुळेच बॉलिवूडपासून सुरु झालेली प्रियांका-दीपिकाची कॅटफाईट हॉलिवूडपर्यंत सुरु आहे.


क्वांटिको स्टारर प्रियांकाची इंटरनॅशनल फॅनफॉलोईंग दीपिकापेक्षा जास्त आहे..मात्र प्रियांकाला मिळालेल्या या यशामुळे प्रियांका सध्या हवेत आहे. पिगी चॉप्सला आपल्या यशापुढे दीपिका पादूकोनचं सक्सेसही फीकं वाटू लागलं आहे.