भाऊ कदम झाला कुडमूडे ज्योतिषी?
भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे.
मुंबई : भाऊ कदम कधी शांताबाई होतो, कधी तो CID तील दया होतो, भाऊ कदम आजी होतो, भाऊ कदम जॉन इब्राहिम होतो... यंदा भाऊ कदम हा कुडमुडे ज्योतिषी बनला आहे.
भाऊने ज्योतिषी बनून कौशल इनामदार, मकरंद अनासपुरे आणि संदीप पाठक यांचे भविष्य सांगितले आहे... आम्ही काहीच सांगत नाही हा व्हिडिओ सर्व काही सांगतो.
पाहा भाऊ कदम कुडमुडे ज्योतिषी म्हणून....