मुंबई : 'सैराट' चित्रपट प्रदर्शित होऊन चार महिने झाले असले तरी अद्याप सैराट फिव्हर उतरलेला दिसत नाहीये. कोणत्याही कार्यक्रमात सैराटचे एखादे गाणे वाजतेच. याला चला हवा येऊ द्याचा मंच कसा काय अपवाद ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बेंजो' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कोरिओग्राफर धर्मेश याने  जबरदस्त डान्स परफॉर्मन्स केला. यावेळी त्याने याडं लागलं या गाण्यावर डान्स करत उपस्थितांची मने जिंकली.