`चला हवा येऊ द्या` सेटवर गटारी, भाऊ कदम -सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली
`चला हवा येऊ द्या`च्या सेटवर भाऊ कदम आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली. त्यांनी एकमेकांना अशा काही शिव्या हासडल्यात की हसून पोटात गोळा येईल. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी कुशल बद्रिके मध्यस्ती करु लागला. मात्र, त्यांची बडबड ऐकूण तो म्हणाला, एकमेकांच्या झिंज्या ओढा, शिव्या काय देता?
मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर भाऊ कदम आणि सागर कारंडे यांच्यात जोरदार जुंपली. त्यांनी एकमेकांना अशा काही शिव्या हासडल्यात की हसून पोटात गोळा येईल. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी कुशल बद्रिके मध्यस्ती करु लागला. मात्र, त्यांची बडबड ऐकूण तो म्हणाला, एकमेकांच्या झिंज्या ओढा, शिव्या काय देता?