मुंबई :  झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत.  या सोमवारी प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तेजस्विनी पंडीत आणि तिची आई ज्योती चांदेकर दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठी चॅनल आता HD झाले असून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्ही सोमवार-मंगळवार रात्री ९.३० वाजता झी मराठी HD वरही पाहता येणार आहे.  


बातमीच्या खाली व्हिडिओ आहे. 


 


यावेळी कुशल बद्रिकेने १०० डे मधील राणी सरदेसाई झालेल्या तेजस्विनी पंडितचा गेटअप केला होता. पाहा काय धमाल केली कुशलने आणि तेजस्विनी हसून हसून बेजार झाली होती. 


पाहा संपूर्ण व्हिडिओ...