मुंबई :  झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट भो भो च्या प्रमोशन विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले आले होते.  हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 


सूचना - हा संपूर्ण एपिसोड फक्त झी समूहाच्या OZEE.com या वेबसाइवर उपलब्ध आहे. इतर कुठेही उपलब्ध नाही...


पाहा एक्स्लुझिव्ह फक्त  24taas.com वर  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING