मुंबई :  सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे असे विचारलं तर लोक म्हणतात सैराट सुरू आहे...  या सैराटने राज्यातील नागरिकांना अक्षरशः वेडं केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ३ मे रोजी या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि मराठीतील इतर कलाकारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 


त्या पूर्वी रिंकूने थुकरटवाडीला भेट दिली. या भेटीचा थोडा भाग तुम्ही इंटरनेटवर पाहिला असेल, पण आता आम्ही तुमच्यासाठी संपूर्ण एपिसोड घेऊन आलो आहे. 



पाहा चला हवा येऊ द्या'चा सोमवारचा संपूर्ण एपिसोड