चला हवा येऊ द्यामध्ये मकरंद आमरसपुरे, भाऊने खेचली जबरदस्त
झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका `चला हवा येऊ द्या` मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे...
मुंबई : झी मराठीवरील हास्याचे कारंजे फुलविणारी मालिका 'चला हवा येऊ द्या' मध्ये सागर कारंडे एक सायनटिस्ट झाला आहे. मकरंद आमरसपुरे...
त्यांचे विद्यार्थी भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे झाले आहेत. या स्किटमध्ये सागर कारंडे आणि भाऊने तुफान फटकेबाजी केली आहे.
आजच्या एपिसोडमधील हे स्किट पाहिल्यावर हसून हसून गडबडा लोळाल....