मुंबई : येत्या सोमवारी आणि मंगळवारी दबंग सलमान खान 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात भाग्यश्री आणि सलमान खान या जोडीचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट चांगलाच हीट ठरला होता... याच भाग्यश्रीच्या भूमिकेत श्रेया दिसली तर... 


अहो, कल्पना काय करताय... पाहा, श्रेयाने सादर केलेल्या भाग्यश्रीमुळे सलमानची हसून हसून कशी पुरेवाट लागलीय ते...