मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. अर्जुन रामपालनं या चित्रपटात अरुण गवळीची भूमिका केली आहे. डॅडी या चित्रपटाचा टिझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेलमध्ये पांढरे कपडे आणि पांढरी टोपी घातलेला अर्जुन रामपाल पोलिसांनी केलेले सगळे आरोप फेटाळताना या टिझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. याआधीही मराठीमध्ये दगडी चाळ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे अरुण गवळीच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता.


पाहा डॅडीचा टिझर