मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफनं सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट सोडला आहे. दुसऱ्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे कतरिनाला सलमानच्या चित्रपटासाठी तारखा मिळत नव्हत्या, त्यामुळे कतरिनानं हा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्या या चित्रपटामध्ये कतरिनाला काम करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. पण कतरिनानं तारखा मिळत नसल्याचं कारण देऊन हा चित्रपट सोडून दिला आहे.