मुंबई : हॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या बॉलिवूडची हॉट स्टार दीपिका पादुकोण फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेते. एक्सर्साइज करतांनाचा दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने तिचा आगामी सिनेमा 'ट्रिपल एक्स: रिर्टन ऑफ जैन्डर केज' ची  शूटिंग पूर्ण केली. डी. जे. कारुसो दिग्दर्शित हा सिनेमा 2002 मध्ये आलेल्या 'xXx आणि 2005 मधील xXx:स्टेट ऑफ द यूनियन या सिनेमाचा सिक्वेल आहे. हा सिनेमा 20 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे. 


पाहा व्हिडिओ