मुंबई : २००३मध्ये इश्क-विश्क नावाच सिनेमा आला होता. या सिनेमात शाहीद कपूर, शहनाज ट्रेझरी आणि अमृता राव यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.


यातील अलिशा तुम्हाला आठवते का? शहनाज ट्रेझरीने ही भूमिका केली होती... किती बदललीये ती... पाहा फोटोतून....