मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा थरारक बेगम जानचा प्रोमो रिलीज झाला आहे. सिनेमाचा प्रोमो पाहून कथानकाबद्दल उत्सुकता वाढतेय. अभिनयामुळे सिनेमाचा शेवट नेमका कसा असेल याबद्दलही उत्सुकता वाढतेय. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यानची ही कथा असल्याचं सांगितलं जातंय.