मुंबई :  सोशल मीडियावर लहान पणाच्या फोटोमुळे धुमाकूळ घालणाऱ्या आणि अमर फोटो स्टुडिओ या नव्या नाटकांच्या कलाकरांनी झी युवा या नव्या कोऱ्या मराठी वाहिनीवरील युवागिरी या नव्या शो मध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. 


पाहा त्याची एक झलक...