शाहरूखच्या फॅन सिनेमाचा पहिला ट्रेलर लॉन्च
लॉन्च झाल्यानंतर फेसबुक, ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल.
मुंबई : शाहरूख खानच्या फॅन सिनेमाचा पहिला ट्रेलर लॉन्च झाला आहे, लॉन्च झाल्यानंतर फेसबुक, ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, शाहरूख खानच्या एका फॅनची ही एक कथा असल्याचं सांगण्यात येत आहे.
हा सिनेमा मनीष शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात शाहरूखच्या अभिनयाचा कस लागला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा सिनेमा १५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.