नवी दिल्ली : सनी लिऑन काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूव्ह मुळे चांगलीच चर्चेत आली होती. सनी लिऑनीने या इंटरव्यूव्हमध्ये तिच्या भूतकाळातील काही गोष्टींवर भाष्य केलं होतं. ज्यावर अनेक बॉलीवूड कलाकारांनी आक्षेप नोंदवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंवेटमध्ये हार्ड कौर मीडियामध्ये फोटो काढून घेत होती. कोणी तेथे सनीच्या मस्तीजादे बाबत विचारलंही नाही... तरी अचानक हार्ड कौर हिने सनी लिऑन बद्दल एका आक्षेपार्य विधान करुन टाकलं.


सनी लिऑन आता यावर काय उत्तर देते हे पहावं लागेल.  काही दिवसांपूर्वी जेव्हा राखी सावंत हिने सनीवर आरोप केले होते त्यावर सनीने राखीच्या अशा निराधार वक्तव्याची परवाह करत नसल्याचं म्हटलं होतं.


पाहा व्हिडिओ