नवी दिल्ली : हॉलिवूडची अभिनेत्री मेगन फॉक्सने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. प्रेग्नेंट होणं आवडतं असं तिने म्हटले आहे, ३० वर्षाची मेगन म्हणते की, 'एक आई बनण्यात जी प्रकिया असते ते खूप आनंददायक असतं.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मेगन म्हणते की, 'अधिक महिलांना हे आवडत नाही. हे खूप त्रासदायक असतं. पण ही प्रक्रिया मला छान वाटते. फॉक्सने म्हटलं की, जन्म देणे खूप छान वाटतं आणि मी त्यासाठी अधिक काळ वाट पाहू नाही शकत.'


फॉक्स सध्या प्रेग्नेंट आहे. पती ब्राइन ग्रीनचा आणि तिचं हे तिसरं बाळ आहे. नोहा आणि बोधी नावाचे त्यांना २ मुलं आहेत.



मेगन फॉक्स म्हणते की 'इतर व्यक्तीसोबत तिने कधी सेक्स नाही केलं. जी व्यक्ती मला आवडत नाही त्या व्यक्तीसोबत सेक्स करण्याचा मी विचार देखील करु शकत नाही.'