मुंबई :  बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने एका वेगळ्या आणि खास फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे जावळ काढतानचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये रितेश देशमुखला टॅग केले आहे.  त्यावर हा फोटो आपल्या हँडलवर शेअर करत How awesome is this अभिषेकचे जावळ अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


या फोटोत चिमुकला अभिषेक खुर्चीवर बसला आहे. त्याच्याकडे पाहून जया बच्चन हसत आहे तर अमिताभ बच्चन जरा चिंतेत दिसत आहेत. बंगल्याच्या पोर्चमध्ये जावळ काढण्याचे काम सुरू होते. असा हा फोटो आहे.