मुंबई  :  प्रत्येकवेळी भट्ट कॅम्प पुन्हा एकदा खूपच बोल्ड आणि पॉर्नच म्हणा ना. अशा चित्रपट घेऊन आला आहे. त्याचं नाव आहे 'लव गेम्स' 


अत्यंत हॉट सिनेमा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड, उत्तेजक आणि हॉट प्रेम काहणी असल्याचा दावा भट्ट कॅम्प नने केला आहे. लोकांना बेशुद्ध करेल असे सिन्स यात टाकले आहेत. 



समाजाची सभ्यतेचा बुरखा फाडणारी फिल्म 


समाजाचा बुरखा फाडणारी फिल्म असल्याचा दावा कलाकारांनी केला आहे. चित्रपट बोल्ड बनविण्याच्या नादात खूप अंग प्रदर्शन आणि किसिंग सिन्स आणि बेड सिन्सचा भडीमार आहे. 


पाहा या चित्रपटाचा हॉट ट्रेलर