कान्हा सिनेमाचं `कृष्ण जन्माला गं` गाणं प्रदर्शित
आणखी एक मराठी सिनेमा २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मुंबई : आणखी एक मराठी सिनेमा २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ या सिनेमाचं कृष्ण जन्मला हे गाणं प्रदर्शित झालं आहे. गोकुळाष्टमीला हे गाणं गाजणार यात शंकाच नाही.
प्रताप सरनाईक निर्मित आणि अवधुत गुप्ते दिग्दर्शित, विहंग ग्रुप आणि यंगबेरी एन्टरटेनमेन्ट यांची प्रस्तुती असलेला ‘कान्हा’ हा सिनेमा आहे.
पाहा व्हिडिओ