मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माला रागावताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल... पण, आता मात्र कपिल शर्माचा एक व्हि़डिओ समोर आलाय... यात कपिल खूपच रागावलेला दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका जाहिरातीचा हा एक व्हिडिओ आहे. यात कपिल काही गुंडांना मारहाण करताना दिसतोय. इतकंच नाही तर इंग्रजी झाडणाऱ्यांनाही तो फैलावर घेताना दिसतोय. 


कपिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होताना दिसतोय.