मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेत्री कटरिना कैफचे लाखो चाहते आहेत, मात्र कटरिना म्हणते, शाळेत अशी एक वेळ होती की आपल्याला कुणीही पसंत करत नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी रास कर्क आहे, अशा मुली लाजीरवाण्या असतात. मी कुणाशी जास्त बोलत नव्हती, मी एवढी लोकप्रियही नव्हती आणि मला लोक पसंतही करत नव्हते.


शाळेत माझा पहिला मित्र एक भारतीय मुलगा होता, तो माझ्याशी खूप चांगलं वागत होता, मी जेव्हा १६ वर्षांची झाली. 


तेव्हा मी जास्त मित्र बनवण्यास सुरूवात केली. मला एक पॉझिटीव्ह आणि लोक ज्याच्या प्रति आकर्षित होतील, अशा माणसाशी टेडिंग करायची आहे, असं कटरिना कैफने म्हटलंय.