मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने एकमेकांशी फाईट केली. दक्षिण भारतीय चित्रपटाच्या स्टाईलवर सुरू असलेली ही फाईट अखेर लय भारी चित्रपटाच्या स्टाईलवर येऊन थांबली.