मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दर आठवड्याला नवनवीन गोष्टी घडत असतात, उषा नाडकर्णी यांना मात्र कुशल बद्रिकेने थेट गुलाबाचं फुल देण्याचं धाडस दाखवलं, बॉलीवू़डच्या गाण्यावर दोघांनीही ठेका धरला, यानंतर सुरू झाली ती डायलॉगबाजी...ती तुम्हीच पाहा तुम्ही पोट धरून हसाल...