मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामीची कुशल बद्रिकेने चांगलीच फिरकी घेतली, यावेळी वैदेही परशुरामीने कुशल बद्रिकेसोबत बाई वाड्यावर या या गाण्यावर डान्स केला.