मुंबई :  रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ग्रेट ग्रँड मस्तीतलं गाणं हिट होतं, लिपिस्टिक लगाके असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सनी लिओनच्या बेबी डॉल सारखं असल्याचं काहींनी म्हटलंय.
या गाण्यातील अभिनेत्री सोनाली राऊत आहे, तर विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदानी यांचीही प्रमुख भूमिका आहे.