COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : एसएस धोनी - 'द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारीत आहे.


या सिनेमाच्या ट्रेलरचं आज अनावरण झालं, यावेळी धोनी साकारणाऱ्या सुशांतसिंग राजपूतसह महेंद्रसिंह धोनी देखील उपस्थित होता.


धोनीची रेल्वेत टीसी ते टीम इंडियाचा कप्तान बनवण्याची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.