कोण आहे मराठमोळी अनारकली?
दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या अभिनयानं सजलेल्या मुगले आझम सिनेमाचं आता नाट्यरुपांतर होतंय. एनसीपीएची निर्मिती असलेलं मुगले आझम हे नाटक आता हिंदी रंगमंचावर आलंय, आणि यात अनारकलीच्या भूमिकेत आहे आपली मराठमोळी गायिका प्रियंका बर्वे.
मुंबई : दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या अभिनयानं सजलेल्या मुगले आझम सिनेमाचं आता नाट्यरुपांतर होतंय. एनसीपीएची निर्मिती असलेलं मुगले आझम हे नाटक आता हिंदी रंगमंचावर आलंय, आणि यात अनारकलीच्या भूमिकेत आहे आपली मराठमोळी गायिका प्रियंका बर्वे.