मुंबई  : मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये यंदा पुण्याच्या अभिनेत्यांची टीम खूप जोमात आहे. त्यांनी गेम प्लॉन ठरवला नाही. त्यांना फक्त जिंकायचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हीच जिंकणार आहोत तर जिंकलेल्या अडीच लाख रुपयांचे काय करायचे याचा प्रश्न पडला असल्याचे पुण्याच्या एका कलाकाराने बोलून दाखवले. 


पाहा मराठी बॉक्स क्रिकेट लीगच्या पुणे संघाची काय आहे स्ट्रॅटेजी....