मुंबई : बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मोहनजदोडो चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये व्हिज्युअल इफेक्ट आणि ऍक्शन सीनचा धमाका आहे. हा चित्रपट 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोष गोवारिकरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर सिद्धार्थ रॉय कपूर आणि सुनिता गोवारिकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 


पाहा मोहनजदोडोचा ट्रेलर