मुंबई :  सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी यांच्या 'बॅन्जो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण नर्गिसला एका प्रमोशनवेळी ड्रेसवरून तोडघशी पडायला झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश आणि नर्गिस डान्स प्लस या रिअॅलिटी शोमध्ये 'बॅन्जो' प्रमोशनला गेली होती. मात्र, नर्गिसने जो ड्रेस घातला होता. त्यावरून दिग्दर्शकाने आक्षेप घेतला. 


नर्सिगने घातलेला ड्रेस समोरून उघडा होता. त्यामुळे दिग्दर्शकाने त्याला पीन लावण्याची सूचना काली. हा एक कौटुंबिक कार्यक्रम असल्याने तीला या सूचना करण्यात आल्या. अशा समोरून ओपन ड्रेसवर शुटिंग करता येणार नाही असे सांगितले. 


अखेर प्रमोशन करायचं होतं. त्यामुळे नर्गिसला समोरून पीन लावावी लागली