मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या समुद्र किनाऱ्यावरील हॉट फोटोशूटनंतर आता परिनीती चोप्रानंही असंच हॉट फोटोशूट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफएचएम या मॅगझिनच्या मार्च महिन्याच्या आवृत्तीसाठी परिनीतीनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधले 2 फोटो परिनीतीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.