`भाभीजी घर पर है`मधील कलाकारांची दिवसाची कमाई घ्या जाणून...
अँड टीव्ही चॅनेलवरील `भाभीजी घर पर है` ही मालिका सध्या सर्वाधिक चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. अंगुरी भाभी, विभूतीजी या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीची बनलीत. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मालिकेतील हे कलाकार दिवसाला किती कमावतात. यांची दिवसाची कमाई ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
मुंबई : अँड टीव्ही चॅनेलवरील 'भाभीजी घर पर है' ही मालिका सध्या सर्वाधिक चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. अंगुरी भाभी, विभूतीजी या मालिकेतील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीची बनलीत. मात्र तुम्हाला माहीत आहे का या मालिकेतील हे कलाकार दिवसाला किती कमावतात. यांची दिवसाची कमाई ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
जाणून घ्या यांची दिवसाची कमाई