पूनम पांडेच्या अडल्ट सिनेमाचा ट्रेलर रिलीज
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अॅक्ट्रेस पूनम पांडे लाइम लाईटपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा परत येत आहे. पुनम पांडे ही शॉर्ट फिल्म `द वीकेंड` मधून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे जी मोबाइल यूजर्ससाठी बनवण्यात आली आहे.
मुंबई : बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अॅक्ट्रेस पूनम पांडे लाइम लाईटपासून दूर राहिल्यानंतर आता पुन्हा परत येत आहे. पुनम पांडे ही शॉर्ट फिल्म 'द वीकेंड' मधून पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही एक शॉर्ट फिल्म आहे जी मोबाइल यूजर्ससाठी बनवण्यात आली आहे.
हा एक पहिला मोबाइल सिनेमा असणार आहे. ज्यामध्ये पुनम हॉट लूकमध्ये दिसणार आहे. भारतातील ही पहिली इरोटिक हॉरर शॉर्ट मूव्ही आहे. हा सिनेमा २४ सप्टेबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाला अजून सेंसर बोर्डाचं सर्टिफिकेच मिळालेलं नाही. याचा ट्रेलर इंटरनेटवर लीक झाला आहे. द वर्ल्ड नेटवक्र्स कंपनीने ही शॉर्टफिल्म बनवली असून निर्माता सुरेश नाकुम आहेत.