मुंबई : सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे. मनसू मल्लीगे असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू आणि निशांत मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.


पाहा मनसू मल्लीगेचं पोस्टर