मुंबई : हास्याची कारंजी फुलविणाऱ्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भाऊ कदमच्या गाण्यानंतर प्रशांत दामले भडकला आणि त्याने चक्क बाटली फेकून मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत दामले नाटकाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या थुकरटवाडीत आले होते. त्यावेळी एका स्कीट दरम्यान भाऊ कदमने एक गाणे वाजून दाखविले. ते गाणे कोणाला ओळखता आले नाही. त्यानंतर ते गाणे भाऊने म्हटले आणि त्यावर प्रशांत दामले संतापले आणि त्यांनी चक्क बाटली फेकून मारली. 


पाहा नेमकं का प्रकरण झालं.. व्हिडिओ