मुंबई : 'क्वांटिको' आणि 'बेवॉच' स्टार प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत आणि हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडताना दिसतेय... मग ते अवॉर्ड फंक्शन असो, मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध टॉक शोमध्ये प्रियांकानं पुन्हा एकदा हजेरी लावली... आणि नेहमीप्रमाणेच तिनं इथंही इतरांना मागे टाकलं... हा शो जिमी फॅलॉन होस्ट करतोय... पाण्यानं भरलेल्या टबमध्ये टाकलेले सफरचंद तोंडानं उचलायची अनोखी कला प्रियांकानं साधली आणि जिमीलाही शिकवलीय...


मग हा धम्माल एपिसोड पाहायचं टाळू नका...


<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/v2czK4kzwPk" frameborder="0" allowfullscreen></iframe>