प्रियांका चोप्रा आज्जीची प्रिंसेस
बॉलिवूडची `मेरी कॉम` प्रियांका चोप्रा ही फक्त तिच्या बाबांचीच फेव्हरेट नव्हती तर तिच्या आजीची प्रिन्सेस होती.
मुंबई : बॉलिवूडची 'मेरी कॉम' प्रियांका चोप्रा ही फक्त तिच्या बाबांचीच फेव्हरेट नव्हती तर तिच्या आजीची प्रिन्सेस होती.
'बेवाच'च्या शुटींगनंतर प्रियांका भारतात परतली तो तिच्या आज्जीचा ९४ वा वाढदिवस सेलिब्रेट करायला.
प्रियांकानं नुकतंच सोशल साईटवर आपल्या आजीसोबतचा आपला एक फोटो शेअर केलाय. या फोटोत चिमुकली देसी गर्ल आपल्या आजीसोबत दिसतेय. या फोटोत तिच्या आज्जीसोबत तिचे बाबा अशोक चोप्रादेखील आहेत.