मुंबई : किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय.


सिनेमात शाहरुख माफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.. तर नवाझुद्दीन सिद्दीकी पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे....सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकियाने केलं असून 'रईस' किंग खानसाठी कमबॅक सिनेमा ठरतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.