मुंबई : राखी सावंतचा लीड रोल असणाऱ्या एक कहानी जूली या सिनेमावर सेंसर बोर्डाने अनेक कट सूचवले आहेत. यामुळे राखी सावंत नाराज झाली आहे. एक मीडिया इंटरव्यूमध्ये बोलतांना राखी बोलली की, ती आता पॉर्न सिनेमांमध्ये काम करणार आहे... राखी सावंत यामुळे भलतीच नाराज झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज २४ने दिलेल्या माहितीनुसार, राखी सावंत म्हणते की, 'भारतीय अभिनेत्रींचा पदर जरा ही सरकला की टीव्ही, मीडिया आणि मोठे मोठे लाकं भाषण देतात. म्हणतात की आम्हाला लाज वाटते.'


'पोर्न स्टार सनी लियोनीला पाहून भारतीय जनता वेडी होते. काय आपण आजही इंग्रजांची गुलामी करण्याची सवय ठेवतो.' सेन्सॉर बोर्डावर अशा प्रकारे राखी सावंतने आपली नाराजी दर्शवली.