मुंबई : वॅलेंटाईन डेच्या दिवशी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कंगना रनावत यांच्या आगामी रंगून सिनेमाचं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवान नवाब मलिक आणि मिस जूली यांच्या प्रेमाची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. विशाल भारद्वाज यांच्या या सिनेमातील हे गाणं अरिजीत सिंगने गायलं आहे.


गुलजार यांनी गाणं लिहिलं आहे. या सिनेमात सैफ अली खान देखील भूमिका करतोय.


पाहा व्हिडिओ