मुंबई : कंगन रानौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या 'रंगून' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमकारा, मकबूल आणि हैदर अशा सिनेमांनंतर सिनेनिर्माता विशाल भारद्वाज यांचा हा आगामी सिनेमा... दुसऱ्या महायुद्धाच्या काळाता हा सिनेमा प्रेक्षकांना घेऊन जातोय. 


भूमिकांमधली विविधता आणि प्रेमाचं आगळं-वेगळं रूप या सिनेमातूनही पाहायला मिळतंय. 'हैदर'फेम अभिनेता नरेंद्र झा याचं निवेदन ऐकायला मिळतंय. 


हा सिनेमा 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होतोय. 


<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/B-tC0wcIu24" frameborder="0" allowfullscreen></iframe>