मुंबई : हा फोटो एकदा नीट बघा. या फोटोमध्ये अक्षय कुमारसोबत हा मुलगा कोण आहे ?  ओळखू शकता का तुम्ही ? आश्चर्य वाटेल कदाचित पण हा मुलगा आहे सध्याचा सुपरस्टार.... रणवीर सिंग....
अक्षय कुमार रवीना टंडनसोबत एका गाण्याचं शूट करत असतानाचा हा फोटो आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सध्या अक्षयकुमारच्या रूस्तम सिनेमाचं प्रमोशन करत आहे. लवकरच तो स्वतः ‘बेफीक्रे’ या फिल्ममध्ये वाणी कपूरसोबत दिसणार आहे. तसेच काहीच दिवसात संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ या फिल्मचं शूटींगही सुरू होत आहे. यात रणवीर सुल्तान अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे.