मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील कलाकारांची खरी नावं जाणून घ्यायला नक्की आवडेल. हे कलाकार वेगवेगळ्या भाषेचे असले तरी ते कोणत्याही भाषेतील भूमिका सुंदरपणे निभावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारक मेहता का उल्टा चष्मा सिरिअलमधील कलाकार :


१. दिलीप जोशी - जेठालाल चंपकलाल गडा


२. दिशा वकानी - दया जेठालाल गडा 


३. भाव्या गांधी - टिपेंद्र जेठालाल गडा (टपू)


४. अमित भट्ट     चंपकलाल जयंतीलाल गडा (बापुजी)


४. शैलेश लोढा - तारक मेहता


५. नेहा मेहता - अंजली तारक मेहता


६. तनुज महाशब्दे - क्रिशनन सुभ्रमन्यम अय्यर 


७. मुनमुन दत्त - बबिता क्रिशनन अय्यर


८. मंदार चांदवडकर - आत्माराम तुकाराम भिडे


९. सोनालिका जोशी - माधवी आत्माराम भिडे


९. निधी भानुशाली - सोनालिका आत्माराम भिडे


१०. सोढी कुटुंब - गुरुचरण सिंग