मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके आणि सागर कारंडेने काही रेसिपीज बनवून दाखवल्या. या रेसिपीज पाहताना हसून हसून तुमचं पोट दुखणार नाही, तर हसून हसून तुमचं पोट नक्की दुखेल. पाहा यासोबत भाऊ कदम, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळेने काय धमाल केली आहे.