आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णीची हिंदी शॉर्ट फिल्म हीट
तरूणी पिढी ऐश आरामात सर्व काही विसरतात. ऐश म्हणजेच लाइफ असल्याचं समजतात..
मुंबई : तरूणी पिढी ऐश आरामात सर्व काही विसरतात. ऐश म्हणजेच लाइफ असल्याचं समजतात..
पण असा काही क्षण येतो तेव्हा तुम्हांला तुमच्या आयुष्यातील चुकांची किंमत मोजावी लागते. यावर आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांची 'रिवाइंड' ही शार्ट फिल्म सध्या यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे.
हिंदी भाषेत असलेल्या या शार्ट फिल्मला आतापर्यंत १९ लाख प्रेक्षकांनी पाहिले आहे.
पाहा ही शार्ट फिल्म...