मुंबई: बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खानला खूप गाड्या आवडतात. हे असता आपण कीती वेळा त्याला सायकल चालवताना सुध्दा पाहिलं आहे. या  अनेक आवडी जोपासत असताना सध्या सलमानकडे एकूण सहा गाड्या आहेत. अनेक वेळा आपण त्याला नविन गाडीत पाहिल असेल तर पाहा किती आणि कोणत्या गाड्यांचा सलमान मालक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानखानकडे या 6 गाड्या आहेत


1. ऑडी Q7 कार


2. ऑडी R8


3. ऑडी RS7


4. बी.एम.डब्ल्यू. X6


5. बी.एम.डब्ल्यू m5


6. यामाहा- R1